Sonam Kapoor: सोन्याहूनही निखळ सौंदर्य तुझे...

Chetan Bodke

सोनम कपूर

सोनम कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक...

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनमचा फॅशन सेन्स

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा फॅशनसेन्स खूपच जबरदस्त आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

ड्रेसिंग स्टाइल

सोनम कपूर नेहमी आपल्या ड्रेसिंग स्टाइल आणि लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनम कपूरचं खास फोटोशूट

नुकताच सोनम कपूरने एक खास आऊटफिट करत जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

मल्टिकलर वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, सोनमने कॉटनचा मल्टिकलर वेस्टर्न आऊटफिट परिधान केलेला आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान करत तिने खास फोटोशूट केलं आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनम कपूरच्या फॅशनचा जलवा

स्मोकी मेकअप आणि लूकला साजेसे ज्वेलरी तिने परिधान केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

दिसते खूपच सुंदर

वेस्टर्न आउटफिट असो वा इंडियन यामध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फोटो व्हायरल

या फोटोंमध्ये सोनम कपूर खूपच गॉर्जियस दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

NEXT: सुंदर सुंदर! वो हसीना बड़ी सुंदर; Rhea Chakrabortyच्या साडीवरील लूकने वाढली धडधड!

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty
येथे क्लिक करा...