सुंदर सुंदर! वो हसीना बड़ी सुंदर; Rhea Chakrabortyच्या साडीवरील लूकने वाढली धडधड!

Chetan Bodke

अभिनेत्री रिया चक्रवर्ती

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती तुफान चर्चेत आली.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

सोशल मीडियावर चर्चेत

खरंतर रिया सोशल मीडियावर आपल्या अभिनयामुळे नाही तर तिच्या काही अडचणींमुळेच चर्चेत होती.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

रिया चक्रवर्तीच्या फॅशनची चर्चा

आपल्या फॅशनमुळे आणि हटक्या आऊटफिट्समुळे अभिनेत्री कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

आयरा खान- नुपूर शिखरेची रिसेप्शन पार्टी

नुकतंच रिया आणि तिचा भाऊ शौविकने आयरा खान- नुपूर शिखरेच्या रिसेप्शन पार्टीला एकत्रित हजेरी लावली होती.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

रियाच्या फोटोंची चर्चा

नुकतंच अभिनेत्री एक खास फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

रियाचा स्टायलिश अंदाज

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने स्टायलिश साडी आणि ब्लाऊज परिधान केलेला दिसतोय.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

लूकला साजेसे दागिने

तिने आपल्या स्टायलिश लूकवर त्याला साजेसे दागिने परिधान केलेले दिसत आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंची चाहत्यांमध्ये बरीच चर्चा होत असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

रियाची सिनेकारकिर्द

खरंतर, रिया टॉलिवूडसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली. तिने आपल्या सिनेकारकिर्दीत प्रमुख भूमिका साकारली नाही.

Rhea Chakraborty Photos | Instagram/ @rhea_chakraborty

NEXT: फॅशन का है ये जलवा!, Neeti Mohanच्या नव्या फोटोंनी घातली भुरळ!

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18
येथे क्लिक करा....