Sonam Kapoor: बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूरचा रॉयल लूक, फोटो चर्चेत

Chetan Bodke

सोनमच्या फॅशनची चर्चा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम कपूर अनेकदा तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळे कमालीची चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सोनम अनेकदा इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत राहण्याचा ती प्रयत्न करत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

स्टायलिश अंदाजातील फोटोशूट

सोनमने नुकतंच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट शेअर केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

रेड शॉर्ट वनपिस आणि ब्लॅक गॉगल

अभिनेत्रीने नुकतंच रेड कलरचा शॉर्ट वनपिस आणि ब्लॅक गॉगल कॅरी करत सुंदर फोटोशूट केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या

नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

ग्लॉसी मेकअप

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केलेला होता.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फॅशनचा जलवा

या फोटोशूटच्या माध्यमातून सोनम कपूर आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसतेय.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फोटो व्हायरल

सोनम कपूर या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनमच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

NEXT: प्रियामणी राजचा ट्रेडिशनल अंदाज, पांढऱ्या साडीत खुललं सौंदर्य

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani