Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनम अत्यंत कमी कालावधीमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर सोनम चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच सोनमने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी सोनमने फॅन्सी लूक केला आहे. ज्यामध्ये तिने केसांचा बर्न केला आहे.
सोशल मीडियावर सोनम कपूरच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.