Apurva Nemlekar: 'प्रेमाची गोष्ट' फेम अपूर्वा नेमळेकरने केलं फोटोशूट, सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मने

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी मालिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने फोटो शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar | Instagram

खास फोटोशूट

अपूर्वाने निळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.

Apurva Nemlekar | Instagram

असा आहे लूक

फोटोशूटसाठी अपूर्वाने गळ्यात हार, केसांची स्टाईल असा लूक केला आहे.

Apurva Nemlekar | Instagram

फॅशनची चर्चा

अपूर्वाच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar | Instagram

मालिका

'प्रेमाची गोष्ट', 'रात्रीस खेळ चाले' आणि 'बिग बॉस मराठी ४' मुळे अपूर्वा प्रकाशझोतात आली.

Apurva Nemlekar | Instagram

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर अपूर्वाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Apurva Nemlekar | Instagram