Rohini Gudaghe
अंबानींच्या गणेश उत्सव सोहळ्याला सोनम कपूरने देखील हजेरी लावली होती.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
सोनमने घातलेला स्कार्लेट सूट अनारकलीसारखाच होता.
या बॅकलेस फुल स्लीव्हज सूटमध्ये सोनम खूप सुंदर दिसत होती.
यासोबतच सोनमने लांबलचक ओढणी ट्रेल स्टाईलमध्ये मागे सोडली होती.
सोनमचा हा आउटफिट प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला होता.
या सूटसोबत तिने कानात झुमके घातले होते, त्यामुळे सोनम आणखीनच सुंदर दिसत होती.