Priya More
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
या लग्नाला सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहल आणि मुलगा रणवीर बहल यांच्यासोबत सहभागी झाली होती.
सोनाली बेंद्रेने यावेळी गोल्डन कलरचा डिझायनर अनारकली ड्रेस परिधान केला होता.
सोनालीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ट्रेडिशनल लूकमध्ये सोनाली बेंद्रे खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
सोनालीने लाइक मेकअप, केसाचा बन, डायमंड ज्वेलरी आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला होता.
सोनालीने पती आणि मुलासोबत देखील काही फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये तिघेही हॅप्पी दिसत आहेत.
सोनालीचा हा परफेक्ट फॅमिली फोटो देखील खूपच जबरदस्त आहेत.
सोनाली बेंद्रेच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.