Sonali Bendre: सुंदर, स्टायलिश, सौंदर्यवती सोनाली.. पाहा खास फोटो

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे..

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali bendre | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre: | Saamtv

असंख्य चाहते..

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Instagram

जबरदस्त भूमिका

सोनालीने करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Saamtv

सोशल मीडिया...

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre | Saamtv

मोठा चाहता वर्ग..

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre | Saamtv

नवनवे फोटो..

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali Bendre | Saamtv

नवीन लूक.

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre | Saamtv

NEXT: रिंकूचा झक्कास लूक, फोटो

Rinku Rajguru | Saamtv