Sonali Bendre: सुंदर, स्टायलिश, सौंदर्यवती सोनाली; मनमोहक PHOTO

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre Photos: | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता.

Sonali Bendre

असंख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre

जबरदस्त भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre: | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre: | Saamtv

चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre: | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali Bendre: | Saamtv

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre:

NEXT: समंथाचा स्टनिंग अवतार; वरुण धवनसोबतचं खास फोटोशूट चर्चेत

Samantha Ruth Prabhu Varun Dhawan Photoshoot: | Saamtv
येथे क्लिक करा