Sonakshi Sinha: सोना कितना सोना है सोने जैसे तेरा मन

Chetan Bodke

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा कायमच अभिनयामुळे आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते..

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित

सोनाक्षी सिन्हाने अभिनयाच्या जोरावर आपली स्वतःची ओळख बॉलिवूडमध्ये प्रस्थापित केली आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षीच्या नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच सोनाक्षीने सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे, त्यामध्ये तिने खूपच सुंदर लूक केलेला दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

पंजाबी ड्रेसमध्ये स्टायलिश अंदाज

सोनाक्षीने नव्या फोटोंमध्ये ग्रीन कलरचा स्टायलिश पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सिंपल अंदाजाने वेधले लक्ष

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत असून साध्या सिंपल पंजाबी लूकने सर्वांचेच लक्ष वेधले.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

लूकची चर्चा

ग्लॉसी मेकअप, लूकला साजेसे सिंपल दागिने वेअर करत तिने खूपच सुंदर फोटोशूट केले..

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

अभिनेत्रीच्या हटक्या अंदाजाची चाहत्यांवर भूरळ

सोनाक्षीच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून आपल्या हटक्या अंदाजाने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT: उर्मिला मातोंडकरच्या नावे संपत्ती किती ?

Urmila Matondkar Net Worth | Instagram/ @urmilamatondkarofficial
येथे क्लिक करा...