Sonakshi Sinha : ‘असली सोना…’, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, Photos Viral

Chetan Bodke

बॉलिवूडची 'दबंग गर्ल'

'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Sonakshi Sinha Photo | Instagram/ @aslisona

नव्या लूकमुळे चर्चेत

सोनाक्षीच्या चाहत्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Sonakshi Sinha Fashion | Instagram/ @aslisona

नवनव्या फोटोंची चर्चा

कायमच अभिनेत्री सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Sonakshi Sinha Beauty | Instagram/ @aslisona

ब्लॅक बॉसी लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा बॉसी लूक कॅरी करत हटके फॅशन तिने केलेली आहे.

Sonakshi Sinha Dress | Instagram/ @aslisona

मल्टीकलर फ्लोरल प्रिंटेड ड्रेस

मल्टीकलर फ्लोरल प्रिंटेड ब्लेझर, ब्लॅक टॉप आणि पँट असा तिने लूक कॅरी केलेला आहे.

Sonakshi Sinha Look | Instagram/ @aslisona

असा लूक कॅरी केला

ओपन हेयर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर आणि गोल्डन ज्वेलरी वेअर करत तिने संपूर्ण लूक केला आहे.

Sonakshi Sinha Age | Instagram/ @aslisona

फोटो पोजेस

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या आहेत

Sonakshi Sinha Pics | Instagram/ @aslisona

सोनाक्षीचं निस्सीम सौंदर्य

अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोनाक्षीचं सौंदर्य कोणत्याही लुकमध्ये फुलून दिसतं.

Sonakshi Sinha Glow | Instagram/ @aslisona

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनाक्षीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonakshi Sinha Dress | Instagram/ @aslisona

NEXT : 'कलरफुल' पूजा सावंतचा 'गुलाबी साडी'मध्ये नखरेल अंदाज

Pooja Sawant Saree | Instagram/ @iampoojasawant