Sonakshi Sinha: सुंदर अन् सोज्वळ दबंग गर्ल; सोनाक्षी सिन्हाचं घायाळ करणारं सौंदर्य!

Chetan Bodke

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा कायमच अभिनयामुळे आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख प्रस्थापित

सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षीच्या नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर 'हिरामंडी' वेबसीरिजच्या प्रमोशन दरम्यान केलेल्या लूकमध्ये हटके फोटोशूट केले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षीच्या लूकचे कौतुक

ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये सोनाक्षी दिसत आहे. तिच्या ड्रेसवर असलेल्या डिझाईन्सने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या तिच्या ह्या लूकचे जोरदार कौतुक होत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोनाक्षीचा इंडो वेस्टर्न अंदाज

ग्रीन शॉर्ट क्रॉप टॉप आणि फॅन्सी लूंगी सारखा इंडो वेस्टर्न अंदाज सोनाक्षीने वेअर केलेला आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

फॅशन

शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

लूकची चर्चा

ग्लॉसी मेकअप, लूकला साजेसे सिंपल दागिने वेअर करत तिने खूपच सुंदर फोटोशूट केले..

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

अभिनेत्रीच्या हटक्या अंदाजाची चाहत्यांवर भूरळ

सोनाक्षीच्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून आपल्या हटक्या अंदाजाने चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/ @aslisona

NEXT: ‘तूच खरी सौंदर्यवती…’, करीना कपूरच्या नव्या लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan
येथे क्लिक करा...