Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आज (2 जून)ला वाढदिवस आहे.
आज सोनाक्षी 38 वर्षांची झाली आहे.
सोनाक्षी सिन्हाने 2010 साली रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
सोनाक्षी सिन्हाचे मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.
सोनाक्षी सिन्हा अनेक ब्रँडसोबत कनेक्ट आहे, ज्यामुळे तिला कोटींचा नफा होता.
सोनाक्षी सिन्हाकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्जरी कारचे कलेक्शन आहे.
सोनाक्षी सिन्हा एका चित्रपटासाठी जवळपास 5-6 कोटी रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती जवळपास 100 कोटी रुपयांची आहे.