Shweta Tiwari: 'हाय झुमकावाली पोर...' वयाची चाळीशी पार केली तरी सुंदर दिसतेय श्वेता

Chetan Bodke

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

श्वेताची हटके फॅशन

अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच आपल्या फॅशनमुळे प्रकाशझोतात असते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

आकाशी रंगाची साडी

नुकतंच अभिनेत्रीने आकाशी रंगाची साडी परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केलेय.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

अभिनेत्रीचा सिंपल लूक

कानामध्ये झुमके आणि सिंपल मेकअप असा लूक तिने केला आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

घायाळ अदा

नेहमीच सोशल मीडियावर श्वेताच्या घायाळ अदांची चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari Photos | Instagram/ @shweta.tiwari

NEXT: कडाक्याच्या थंडीमध्ये स्कीनची कशी घ्याल काळजी; जाणून एका क्लिकवर

Winter Skin Care Tips | Yandex
येथे क्लिक करा...