Shweta Tiwari Photos: दोन मुलांची आई श्वेता तिवारीचं पंचेचाळीशीतलं सौंदर्य, तरूणांनाही लाजवेल असं

Manasvi Choudhary

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari Photos

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेक अपडेट देत राहते.

Shweta Tiwari Photos

मनमोहकदा

सोशल मीडियावर तिच्या मनमोहक सौंदर्याने ती लक्ष वेधून घेते.

Shweta Tiwari Photos

सुंदर लूक

वयाच्या ४५ व्या वर्षी देखील श्वेता तिवारी सौंदर्याने काळजाचा ठोका चुकवते आहे.

Shweta Tiwari Photos

सोनेरी रंगाची साडी

या फोटोशुटसाठी श्वेताने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. काळ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

Shweta Tiwari Photos

लक्षवेधी लूक

मोकळे केस, कपाळावर टिकली आणि दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Shweta Tiwari Photos

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shweta Tiwari Photos

NEXT: Genelia Deshmukh Photos: 'राजा शिवाजी' चित्रपटातील अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा लूक, साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

Genelia
येथे क्लिक करा...