Genelia Deshmukh Photos: 'राजा शिवाजी' चित्रपटातील अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा लूक, साडीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

Manasvi Choudhary

जेनेलिया देशमुख

रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकतेच जेनेलियाने पुन्हा एकदा स्वत:कडे लक्ष वेधून घेतले आहे.

Genelia Deshmukh Photos

साडीतील फोटो

अभिनेत्री जेनेलियाने साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मराठमोळ्या लूमकध्ये जेनेलिया अप्रतिम दिसते आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram

अस्सल मराठमोळा लूक

अस्सल मराठमोळ्या लूकमधील जेनेलियाचे फोटो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतात.

Genelia Deshmukh | Instagram

दागिने

या फोटोशूटसाठी जेनेलियाने खास दागिने, नाकात नथ, केसांची स्टाईल असा लूक केला आहे.

Genelia Deshmukh

पोज

साडीमध्ये एकापेक्षा एक स्टाईलमध्ये जेनेलियाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीही सौंदर्याचे कौतुक कराल.

Genelia Deshmukh

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर जेनेलियाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहे.

Genelia Deshmukh

राजा शिवाजी चित्रपट

नुकताच जेनेलिया देशमुख अभिनीत राजा शिवाजी चित्रपट रिलीज झाला आहे. यात जेनेलियाने मुख्य भूमिका साकारली आहे.

Genelia Deshmukh

NEXT: Weight Loss Drink: वेट लॉससाठी वरदान! नारळ पाणी आणि सब्जा ड्रिंक, कधी आणि कसं प्यायचं? जाणून घ्या

येथे क्लिक करा...