Shweta Tiwari: ४३ वर्षाची सुंदरी; श्वेताचा घायाळ लूक!

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली..

Shweta Tiwari: | Saamtv

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Saamtv

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari | Saamtv

जबरदस्त सौंदर्य

निळ्या ड्रेसमधील जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत

Shweta Tiwari | Saamtv

NEXT: पाडव्याचा सण अन् मराठमोळा साज; रिंकूचं साडीप्रेम!

Rinku Rajguru | Saamtv