Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्विटीचा कातिल अंदाज, हटके लूक एकदा पाहाच

Chetan Bodke

दमदार अभिनेत्री

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनेही आपल्या आई- वडीलांप्रमाणेच अभिनयाचा ठसा चाहत्यांमध्ये उमटवला आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

ओटीटी विश्वात सक्रिय

श्रिया ओटीटी विश्वात प्रचंड सक्रिय असून तिने अनेक लोकप्रिय वेबसीरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाच्या फॅशनची चर्चा

श्रिया नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाचा कातिल अंदाज

नुकतंच श्रियाने पोपटी रंगाचे कॉर्ड-सेट घालून कातिल अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

कॉर्ड-सेट

नव्या फोटोमध्ये, श्रियाने पोपटी रंगाचं जॅकेट आणि फुल्ल स्कर्ट परिधान केला आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाच्या सौंदर्याची चर्चा

श्रियाच्या स्कर्टवर ब्लॅक रंगाच्या फुलाची डिझाईन दिसत आहे. या लूकवर अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाच्या फोटोंची चर्चा

श्रियाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूपच आवडला असून तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

श्रियाने हा लूक एका अवॉर्ड फंक्शनसाठी केला आहे. यावेळी अभिनेत्रीला 'ताजा खबर' या वेबसीरीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

हटक्या अंदाजातील फोटो

श्रियाच्या ह्या हटक्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: सिंपलमध्ये डिंपल Ritika Shrotri...

Ritika Shrotri Photos | Instagram/ @shrotriritikaofficial
येथे क्लिक करा...