Shriya Pilgaonkar: श्रियाच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा!

Siddhi Hande

श्रिया पिळगांवकर

बॉलिवूड अभिनेत्री श्रिया पिळगांवकर नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shriya Pilgaonkar Beautiful photo | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

श्रियाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

Shriya Pilgaonkar cute | Instagram

चित्रपट आणि वेबसीरीज

श्रिया अनेक चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shriya Pilgaonkar Cute photoshoot with Puppy | Instagram

फोटो

श्रियाने नुकतेच तिच्या पाळीव कुत्र्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar photo | Instagram

क्युट श्रिया

श्रिया या फोटोत खूपच क्युट दिसत आहे.

Shriya Pilgaonkar cute photo | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

श्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shriya Pilgaonkar photoshoot | Instagram

स्टार

श्रियाचे आईवडिल मराठी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार आहेत.

Shriya Pilgaonkar Look | Instagram

सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर

श्रिया सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे.

Shriya Pilgaonkar hot photo | Instagram/ @shriya.pilgaonkar

Next: दबक्या पावलांनी आली अन् चाहत्यांच्या काळजाची शिकार केली...

Priya Bapat | Instagram