Shraddha Kapoor | एक लाजरान साजरा मुखडा... श्रद्धाचा निरागस लूक पाहाच

Shraddha Thik

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सोशल मीडिया

आता अलीकडेच श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

श्रद्धा या फोटोंमध्ये...

अभिनेत्री श्रद्धा या फोटोंमध्ये, लाईट पिंक शेड पंजाबी सूटमध्ये दिसतेय.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

बॉलिवूडमध्ये सिद्ध केलं

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

उत्कृष्ट चित्रपट

'आशिकी 2', 'स्त्री', 'एक व्हिलन', 'बागी' आणि 'ABCD 2' यासारखे उत्कृष्ट चित्रपट श्रद्धाच्या नावावर आहेत.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

चर्चेत येत असते

श्रद्धा कधी आगामी चित्रपटांमुळे किंवा कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सोशल मीडिया

श्रद्धा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

Next : RO RO Service | वसई-भाईंदरचा प्रवास 15 मिनिटांत होणार, रो रो सेवाचा तिकीट खर्च किती?

RO RO Service | Saam Tv
येथे क्लिक करा...