Shraddha Kapoor | मोगऱ्यासारखा श्रद्धाच्या सौंदर्याचा दरवळ...

Shraddha Thik

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

नवीन फोटोशूट

श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जबरदस्त अंदाजमधील नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

चाहत्यांच्या मनावर राज्य

आपल्या दमदार अभिनय आणि क्युटनेसच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सिंपल लूकची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या सौंदर्यासोबतच सिंपल लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

असा केला लूक

श्रद्धाने या ड्रेसिंगवर लाईट मेकअप, मोकळे केस ठेवून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

श्रद्धा या फोटोंमध्ये...

अभिनेत्री श्रद्धा या फोटोंमध्ये, लाईट पिंक शेड पंजाबी सूटमध्ये दिसतेय.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

सोशल मीडिया

आता अलीकडेच श्रद्धाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor

Next : Malai Of Milk Benefits | नियमितपणे दुधावरची साय खाण्याचे आहेत लाभदायी फायदे

Malai Of Milk Benefits | Saam Tv