Priya More
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या सौंदर्यासोबतच सिंपल लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
आपल्या दमदार अभिनय आणि क्युटनेसच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
श्रद्धा कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जबरदस्त अंदाजमधील नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
श्रद्धा कपूरने व्हाइटर कलरचा कोट आणि पँट परिधान केला आहे. यावर गोल्डन थ्रेडवर्क करण्यात आले आहे.
श्रद्धाने या ड्रेसिंगवर लाईट मेकअप, मोकळे केस ठेवून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
श्रद्धा कपूरचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
श्रद्धा कपूरचे चाहते तिच्या या आउटफिट आणि लूक्सचे खूप कौतुक करत आहे.
श्रद्धा कपूरने या बॉसी लूकमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत.तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.