Manasvi Choudhary
बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच फॅशनगोल्स देत असते. नुकतेच शिल्पाने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
शिल्पाने लाल रंगाची सिंपल परिधान केली आहे. एखाद्या अप्सराप्रमाणे शिल्पाचे या लूकमध्ये सौंदर्य खुललं आहे.
दिवाळीनिमित्त खास केलेल्या या फोटोशूटमध्ये शिल्पा कमालीची भारी दिसते आहे. तिचं सौंदर्य खुललं आहे.
शिल्पाच्या फोटोंवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. तिचं सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
हटके पोजमध्ये शिल्पाने भन्नाट फोटोशटू क्लिक केलं आहे.
शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता. अभिनयाचेच नाही तर तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत.