Shilpa Shetty: 'ये चाँद सा रोशन चेहरा' शिल्पा शेट्टीच्या सौंदर्यावरून नजर हटणार नाही!

Manasvi Choudhary

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Social Media

९० चा काळ

शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता.

Shilpa Shetty | Social Media

सौंदर्याने केलं घायाळ

शिल्पा शेट्टीने अभिनयक्षेत्रातच नाही तर सौंदर्यानेही मने जिंकली आहेत.

Shilpa Shetty | Social Media

नवीन फोटो

शिल्पाने तिचे काही खास अंदाजातील नवीन फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Social Media

अप्रतिम सौंदर्य

शिल्पाने खास राजस्थानी लूक केला आहे. या ड्रेसमध्ये तिचं अप्रतिम सौंदर्य खुललं आहे.

Shilpa Shetty | Social Media

दागिने

भरगच्छ दागिने आणि केसांची स्टाईल असा तिचा आकर्षक लूक आहे जो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Shilpa Shetty | Social Media

कॅप्शन

खम्मा घणी असं कॅप्शन देत शिल्पाने तिचे फोटो शेअर केले आहेत.

Shilpa Shetty | Social Media

next: History Of Hello: फोनवर 'हॅलो' आपण का बोलतो? इतिहास ऐकून थक्क व्हाल

येथे क्लिक करा..