Shilpa Shetty: रेड ड्रेस अन् बोल्ड अदा; शिल्पाचा घायाळ लूक!

Gangappa Pujari

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty Photos | Saamtv

नेहमीच चर्चेत

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

Shilpa shetty | Instagram

९० चा काळ

शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Shilpa Shetty Photos | Saamtv

असंख्य चाहते

शिल्पाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Shilpa Shetty Photos

जबरदस्त भूमिका

शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

Shilpa Shetty | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shilpa shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shilpa shetty | Saamtv

बोल्ड अदा

लाल ड्रेसमधील तिच्या या बोल्ड अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली असून फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shilpa shetty | Saamtv

NEXT: फॅशन का जलवा; रकुल प्रीतची हटके स्टाईल!

Rakul Preet Singh: | Saamtv