Rakul Preet Singh: फॅशन का जलवा; रकुल प्रीतची हटके स्टाईल!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos

विवाहसोहळा

नुकताच रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

रकुल प्रीत सिंह

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos

तेलुगू चित्रपट

रकुल प्रीतने’ सुरूवातीला तेलुगू चित्रपटात काम केलं.

Rakul Preet Singh

हिंदी चित्रपट

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

NEXT: निसर्गाच्या सानिध्यात रमली सुंदरी

येथे क्लिक करा