Priya More
बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
शहनाज गिलने आपल्या अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.
शहनाज गिलने आपल्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाज गिलने ग्रीन कलरचा वेलवेट पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.
शहनाज गिलने आपल्या लूकला खूपच मिनिमल ठेवलं आहे. तिने लाइट मेकअपसह न्यूड लिप्स्टिक आणि न्यूड आय मेकअप केला आहे.
शहनाजने या ड्रेसवर केस मोकळे सोडत हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.
शहनाज या लूकमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
शहनाजचा हा स्टनिंग लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
शहनाजने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.