Shraddha Kapoor: क्युटनेसचा कहर! श्रद्धाच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

श्रद्धा कपूर

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे.

Shraddha Kapoor | Instagram

सहजसुंदर अभिनय

आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shraddha Kapoor Photos | Instagram

सिद्ध केलं

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

उत्कृष्ट चित्रपट

'आशिकी 2', 'स्त्री', 'एक व्हिलन', 'बागी' आणि 'ABCD 2' सारखे उत्कृष्ट चित्रपट श्रद्धाच्या नावावर आहेत.

Shraddha Kapoor | Saamtv

चर्चेत येत असते

श्रद्धा कधी तिच्या आगामी चित्रपटांची तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

सोशल मीडिया

श्रद्धा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shraddha Kapoor | Saamtv

नवीन फोटो

सध्या श्रद्धाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

क्यूट लूक

फोटोंमधील तिच्या क्यूट लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Shraddha Kapoor | Saamtv

NEXT: रकुलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला!

Rakul Preet Wedding | Saamtv
येथे क्लिक करा