Shraddha Thik
बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत राहणारी स्टारकिड्स म्हणजे अभिनेत्री सारा अली खान.
नुकतंच साराने ‘झलक दिखाला जा ११’मध्ये ‘मर्डर मुबारका’निमित्त हजेरी लावली होती.
अभिनेत्रीचा सध्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर, केसाचा बन करत आणि हाय हिल्स कॅरी करीत साराने आपला लूक पूर्ण केला आहे.
साराच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
लवकरच सारा अली खानचा ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे.