Sara Ali Khan | सतरंगी साडीत 'सारा' च सारं सौंदर्य खुललं

Shraddha Thik

लोकप्रिय अभिनेत्री

सारा अली खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

अभिनयातून चाहत्यांच्या मनात राज्य

आपल्या सहजसुंदर अभिनयातून सारा अली खानने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

साराच्या फॅशनची चर्चा

कायमच फॅशनमुळे चर्चेत असलेली सारा सध्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

सतरंगी साडी

नुकतंच साराने इन्स्टाग्रामवर सतरंगी साडी वेअर करत खूप हटके फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, साराने स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

कॉलेजला भेट

साराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एका कॉलेजला भेट देताना दिसतेय.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

कॉलेजला भेट

साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका भेट दिले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram @saraalikhan95

Next : Menopause Age | मासिक पाळी बंद होण्याचे योग्य वय किती?

Menopause Age | Saam Tv
येथे क्लिक करा...