Sara Ali Khan: 'सारा'च्या घायाळ करणाऱ्या अदा!

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

सारा अली खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

अभिनयातून चाहत्यांच्या मनात राज्य

आपल्या सहजसुंदर अभिनयातून सारा अली खानने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

साराच्या फॅशनची चर्चा

कायमच फॅशनमुळे चर्चेत असलेली सारा सध्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच साराने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप हटके फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, साराने स्टायलिश अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

ग्रे शॉर्ट टॉप आणि पँट

साराने शेअर केलेल्या शायनिंग ग्रे कलरचा शॉर्ट टॉप आणि पँट वेअर करत हटके फोटोशूट केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर, ओपन हेअर्स आणि नॉर्मल सँडल कॅरी करत साराने आपला लूक पूर्ण केला आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

फोटो पाहून चाहते घायाळ

साराच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

‘ऐ मेरे वतन के लोगो’

लवकरच सारा अली खानचा ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे.

Sara Ali Khan Photos | Instagram/ @saraalikhan95

NEXT: मावळतीच्या सूर्यकिरणांनी उजळलं हंसिकाचं सौंदर्य

Hansika Motwani Photos | Instagram/ @ihansika
येथे क्लिक करा...