Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी कायमच अभिनयासोबतच तिच्या फॅशनमुळेही अनेकदा प्रकाश झोतात आली आहे.
हंसिका कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने रेड कलरची फॅन्सी साडी वेअर करत हटके फोटोशूट केले.
शायनिंग रेड साडी आणि फॅन्सी ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीच्या फॅशनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
कायमच ब्युटीफुल आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी हंसिका नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
हंसिका नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
हंसिकाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
'शका लाका बूम बूम' मालिकेमध्ये हंसिका मोटवानी मुख्य भूमिकेत होती. या मालिकेतूनच तिला प्रसिद्धी मिळाली.
गेल्या काही दिवसांपूर्वीच हंसिका मोटवानीने सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधली होती.