Priya Mani Raj: निळी साडी अन् मोकळे केस; माथ्यावर बिंदी अन् लोकांमध्ये तुझी क्रेज...

Chetan Bodke

अभिनेत्री प्रियामणी राज

बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री प्रियामणी राजच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘द फॅमिली मॅन’

मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरीजमुळे अभिनेत्री प्रियामणी बरीच चर्चेत आली आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीचा चाहतावर्ग

प्रियामणीने सौंदर्यासोबतच अभिनयाच्या जोरावर स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच प्रियामणीने इन्स्टाग्रामवर ब्लू कलरची फॅन्सी साडी वेअर करत स्टायलिश अंदाजातील फोटोशूट शेअर केले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

स्टायलिश अंदाज

ऑफ शोल्डर ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

लूक

अभिनेत्रीच्या ह्या लूकची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

‘आर्टिकल ३७०’

प्रियामणी सध्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

स्पेशल लूक

प्रियामणीने हा लूक 'मैदान' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंट दरम्यान केला होता.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

प्रियामणीच्या सौंदर्याची चर्चा

या नव्या फोटोंमध्ये प्रिय खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Priya Mani Raj Photos | Instagram/ @pillumani

NEXT: मिथिलाचा सोज्वळ साज! फोटो पाहून चाहते घायाळ

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial
येथे क्लिक करा...