Mithila Palkar: मिथिलाचा सोज्वळ साज! फोटो पाहून चाहते घायाळ

Chetan Bodke

बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे चर्चेत

मिथिला नेहमीच चाहत्यांमध्ये उत्तम अभिनयासोबत बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे चर्चेत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

रेड लेदर जॅकेट आणि पँट

नुकतंच अभिनेत्रीने रेड लेदर जॅकेट आणि पँट वेअर करत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हटके फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

फॅन्सी अंदाजात हटके फोटोशूट

यावेळी अभिनेत्रीने फॅन्सी अंदाजामध्ये हटके फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

लूक

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर लावत अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

नखरेल अदा

मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि ब्युटीफूल अदा देत, फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

घायाळ करणाऱ्या अदा

मिथिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

केंड्रिक कप

मिथिलाला अण्णा केंड्रिक कपच्या आधारावर ‘ही चाल तुरू तुरू’ हे गाणं गायल्यापासून खुपच प्रसिद्धी मिळाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

प्रसिद्धी मिळाली

मिथिलाचा ‘मुरांबा’ या चित्रपटातून खूपच प्रसिद्ध झाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथीलाचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

‘माझा हनीमून’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सिनेसृष्टीत डेब्यू केलं तर, ‘कट्टीबट्टी’या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

NEXT: सारा तेंडुलकरचा हिरव्या फ्लोरल ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज

Sara Tendulkar Photos | Instagram/ @saratendulkar
येथे क्लिक करा...