Sara Ali Khan: कोणासाठी एवढी नटली आहेस?

Siddhi Hande

सारा अली खान

अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Sara Ali Khan smile | Instagram

साराचा हटके अंदाज

सारा अली खान नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sara Ali Khan hot look | Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा हळद समारंभ

साराने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळद समारंभाला हजेरी लावली होती.

Sara Ali Khan traditional look | Instagram

कलरफुल घागरा

या समारंभासाठी साराने कलरफुल घागरा परिधान केला होता.

Sara Ali Khan beautiful | Instagram

डिझाइन केलेला घागरा

साराच्या या घागऱ्यावर वेगवेगळ्या कलरच्या डायमंडने वर्क केले होते.

Sara Ali Khan | instagram

मॅचिंग ज्वेलरी

साराने या आउटफिट मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे.

Sara Ali Khan cute look | Instagram

साराचे सौंदर्य

साराचे या आउटफिटमध्ये सौंदर्य आणखीनच खुलले होते.

sara ali khan saree look | instagram

संगीत समारंभ

साराने काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी साराने मस्त डान्स केला होता.

sara ali khan beatiful look | instagram

Next: मोकळे केस अन् पिवळा रंग, सौंदर्य पाहून व्हाल दंग

Pooja Sawant | Saam Tv