Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खानचं खरं वय काय, माहितीये का?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sara Ali Khan | Instagram

जन्म

साराचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ मध्ये मुंबईत झाला.

Sara Ali Khan | Instagram

टॉप अभिनेत्री

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीमध्ये सारा अली खानची गणना केली जाते.

Sara Ali Khan | Instagram

लोकप्रियता

अत्यंत कमी वेळात सारा अली खानने तिची ओळख निर्माण केली आहे.

Sara Ali Khan | Instagram

पहिला चित्रपट

२०१८ मध्ये साराने 'केदारनाथ' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Sara Ali Khan | Instagram

सुपरहिट चित्रपट

साराने कुली, जरा हटके जरा बचके, रॉकी और रानी की प्रेम कहाणी, ए वतन मेरे वतन, गॅसलाइट, अतरंगी रे यासह अनेक चित्रपटात काम केले आहे.

Sara Ali Khan | Instagram

NEXT: Nikki Tamboli: डोबिंवलीच्या पोरीचा नाद नाय! लाल भडक लूकने केलाय कहर

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli
येथे क्लिक करा...