Nikki Tamboli: डोबिंवलीच्या पोरीचा नाद नाय! लाल भडक लूकने केलाय कहर

Manasvi Choudhary

निक्की तांबोळी

बिग बॉस मराठीमुळे निक्की तांबोळी सतत चर्चेत असते.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

सौंदर्यामुळे वेधते लक्ष

सिनेसृष्टीत अभिनयासह निक्की तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधते.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

नवीन फोटो

निक्कीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतेच निक्कीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

मराठमोळा लूक

गळ्यात हार, मोकळे केस असा निक्कीने मराठमोळा लूक केला आहे.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

कॅप्शन

फोटो शेअर करत निक्कीने, आमची मराठी मुलगी, सोज्वळ आणि साजुक.... असं कॅप्शन दिलं आहे.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

हॉटनेसने इंटरनेटवर धुमाकूळ

या फोटोतील निक्किच्या हॉटनेसने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

निक्कीच्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Nikki Tamboli | Instagram @nikki_tamboli

NEXT: Madhura Joshi: 'ठिपक्याची रांगोळी' फेम अभिनेत्रीचा बार्बी लूक, फोटोंनी केला कहर

Madhura Joshi | Instagram
येथे क्लिक करा...