Sanya Malhotra | ब्लॅक ब्यूटी! 'जवान' फेम सान्याच्या स्टायलिश अदांवर चाहते फिदा

Shraddha Thik

सान्या मल्होत्रा

बॉलिवूडची 'दबंग' अभिनेत्री सान्या मल्होत्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

हटक्या अंदाजातील फोटो


सान्या मल्होत्रा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

‘सॅम बहादुर’


सान्या मल्होत्रा सध्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

मार्शल सॅम यांच्या पत्नीच्या भूमिकेत


सान्याने चित्रपटामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या पत्नीचे पात्र साकारले आहे.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

सान्या मल्होत्रा

सान्या मल्होत्रा हिने शाहरूखसह जवान या चित्रपटात काम केले आहे.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

सान्याच्या सौंदर्याची भूरळ

सान्या मल्होत्रा चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

सान्याच्या फोटोंची चर्चा

सान्या मल्होत्राच्या फोटोंचे फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटीही तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या लूकचे कौतुक करत असतात.

Sanya Malhotra | Instagram @sanyamalhotra_

Next : Ruchira Jadhav | या मराठी अभिनेत्रीचं व्हिएतनामध्ये न्यू इयरचं ग्रँड सेलिब्रेशन

येथे क्लिक करा...