Ruchira Jadhav | या मराठी अभिनेत्रीचं व्हिएतनामध्ये न्यू इयरचं ग्रँड सेलिब्रेशन

Shraddha Thik

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

न्यू इयरचं ग्रँड सेलिब्रेशन

रुचिराकाने न्यू इयरचं ग्रँड सेलिब्रेशन हे व्हिएतनामध्ये केले आहे.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

प्रचंड सक्रिय

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

Next : Sayali Deodhar | नेसली पैठणी, दिसायला देखणी... लाजेची लाली, सुंदर अशी सायली

येथे क्लिक करा...