Sanya Malhotra: माझ्या डोळ्यात काजळ लई गया रे, सान्या मल्होत्राचं निस्सिम सौंदर्य

Chetan Bodke

सान्या मल्होत्रा

बॉलिवूडची 'दबंग' अभिनेत्री सान्या मल्होत्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

हटक्या अंदाजातील फोटो

सान्या मल्होत्रा आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

‘सॅम बहादुर’

सान्या मल्होत्रा सध्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

मार्शल सॅम यांच्या पत्नीच्या भूमिकेत

सान्याने चित्रपटामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या पत्नीचे पात्र साकारले आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या विकी आणि सान्या सॅम बहादुर चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अजुनही हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याच्या फोटोंची चर्चा

सान्या मल्होत्राच्या फोटोंचे फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटीही तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या लूकचे कौतुक करत असतात.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याचे चित्रपट

२०२३ मध्ये सान्या 'कठाल' आणि 'जवान' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सोशल मीडियावर सक्रिय

सान्याच्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

बॉलिवूड डेब्यू

सान्याला 'दबंग' चित्रपटातून खरी ओळख मिळाली आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

NEXT: तुझ रूप हे नक्षत्राचं, जणू बहरल्या रानाचं...

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा....