Aditi Rao Hydari: तुझ रूप हे नक्षत्राचं, जणू बहरल्या रानाचं...

Chetan Bodke

‘बॉलिवूडची राजकन्या’

‘बॉलिवूडची राजकन्या’ म्हणून आदिती राव हैदरी कायमच वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीतिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नव्या ड्रेसमध्ये फोटो

आदिती राव हैदरी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने नव्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

नारंगी रंगाची साडी

आदितीने नारंगी रंगाच्या साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीचं हटके आऊटफिट

फुल्ल स्लिव्ह्सचा ब्लाऊज, ग्लॉसी मेकअप आणि कानामध्ये झुमके असं हटके आऊटफिट करत तिने आपला लूक पूर्ण केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

हटके मेकअप

आदितीच्या मेकअप विषयी बोलायचे तर, नॉर्मल मेकअप आणि कानात झुमके असा तिने लूक पूर्ण केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मने जिंकते..

कोणताही आऊटफिट्स असो, आपल्या क्यूटनेसने तिने चाहत्यांचे मन जिंकले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

चाहत्यांकडून कौतुक

आदितीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मनमोहक अंदाज

नव्या फोटोंमध्ये आदितीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: रूपानं देखणी... जॅकलिनचं साडीतलं सुरेख सौंदर्य पाहून चाहत्यांचा जीव भुलला

Jacqueline Fernandez Photos | Instagram/ @jacquelienefernandez
येथे क्लिक करा...