Sanjeeda Shaikh : 'हीरामंडी' फेम संजीदा शेखच्या बॅकलेस लूकमध्ये दिलखेचक अदा

Chetan Bodke

‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिज

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sanjeeda Shaikh Web Series | Instagram/ @iamsanjeeda

अभिनेत्री संजीदा शेख

सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री संजीदा शेख ही होती. तिच्या अभिनायाप्रमाणेच ती फॅशनमुळेही चर्चेत राहिली आहे.

Sanjeeda Shaikh Fashion | Instagram/ @iamsanjeeda

‘नजरिया की मारी’ गाण्यातून चर्चेत

सीरिजमध्ये संजीदाने वहीदाची भूमिका साकारली आहे. तिने सीरिजमध्ये ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं.

Sanjeeda Shaikh Style | Instagram/ @iamsanjeeda

नव्या लूकची चर्चा

नुकतेच संजीदाने शिमरी साडीत काही नवीन फोटो शेअर केलेले आहेत.

Sanjeeda Shaikh Look | Instagram/ @iamsanjeeda

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये संजीदा खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sanjeeda Shaikh Photos | Instagram/ @iamsanjeeda

लूकवर चाहते फिदा

अभिनेत्रीच्या नव्या बॅकलेस लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

Sanjeeda Shaikh Pics | Instagram/ @iamsanjeeda

फोटो पोजेसची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या फोटो पोजेसची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Sanjeeda Shaikh Beautiful | Instagram/ @iamsanjeeda

चाहत्यांकडून लूक्सचे कौतुक

संजीदाच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे..

Sanjeeda Shaikh Glamourous | Instagram/ @iamsanjeeda

NEXT : आलिशान घर, महागड्या गाड्या; रणवीर सिंह कोट्यवधींचा मालक

Ranveer Singh Photos | Instagram/ @ranveersingh