Ranveer Singh Net Worth : आलिशान घर, महागड्या गाड्या; रणवीर सिंह कोट्यवधींचा मालक

Chetan Bodke

रणवीर सिंहचा आज वाढदिवस

मजेशीर स्वभाव आणि हटके फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे.

Ranveer Singh Look | Instagram/ @ranveersingh

मुंबईमध्ये जन्म

६ जुलै १९८५ रोजी मुंबईमध्ये रणवीर सिंहचा जन्म झाला आहे.

Ranveer Singh Fashion | Instagram/ @ranveersingh

रणवीरचं खरं आडनाव माहितीये का ?

रणवीर सिंहचं खरं आडनाव भवनानी असं आहे.

Ranveer Singh Style | Instagram/ @ranveersingh

प्रसिद्ध अभिनेता

गेल्या १४ वर्षांपासून अभिनेता फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने आपल्या सिनेकरियरमध्ये, अनेक हिट चित्रपट चाहत्यांना दिले आहे.

Ranveer Singh Pics | Instagram/ @ranveersingh

एका चित्रपटासाठी किती मानधन

सियासत डॉट कॉमच्या अहवालानुसार, अभिनेता एका चित्रपटासाठी ३० ते ४० कोटी रुपये इतके मानधन घेतो.

Ranveer Singh Film | Instagram/ @ranveersingh

संपत्ती

रणवीरकडे ३६२ कोटींची संपत्ती आहे.

Ranveer Singh Fashion | Instagram/ @ranveersingh

कमाई

रणवीर जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.

Ranveer Singh Net Worth | Instagram/ @ranveersingh

महागड्या गाड्यांचा शौकिन

रणवीर सिंहला महागड्या गाड्यांची आवड आहे.

Ranveer Singh Birthday | Instagram/ @ranveersingh

आगामी चित्रपट

रणवीर सिंह लवकरच 'सिंघम अगेन' आणि 'डॉन ३' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ranveer Singh Film | Instagram/ @ranveersingh

NEXT : प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी गं...!

Priya Varrier Saree | Instagram/ @priya.p.varrier