Sanjana Sanghi: संजनाची ब्लॅकब्युटी; नवीन फोटोशूट चर्चेत!

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saam TV

दिल बेचारा

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi | Instagram

खास ओळख

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi | Saamtv

दाद नाही.

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

स्टायलिश स्टाइल.

असे असूनही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात राहते. याचे खास कारण म्हणजे संजनाची बोल्ड आणि स्टायलिश स्टाइल.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

सोशल मीडिया

संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या इंस्टाग्राम पेजवर नवीन लूक पाहायला मिळत आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

नवीन फोटोशूट

सध्या संजनाच्या नवीन फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

नवीन पोस्टमध्ये संजनाचा कलरफूल अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

NEXT: तुझ्या रुपाचं चांदण; गायत्रीचं साडीप्रेम!

Gayatri Datar: | Saamtv
येथे क्लिक करा