Sanjana Sanghi: हॉटनेसचा कहर; संजनाचा हटके लूक पाहाच!

Gangappa Pujari

संजना संघी

बॉलिवूड अभिनेत्री संजना संघी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Sanjana Sanghi | Saamtv

दिल बेचारा'

अभिनेत्री संजना सांघी दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Sanjana Sanghi | Saamtv

खास ओळख

'दिल बेचारा' या तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातून संजना संघीने जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

दाद मिळाली नाही

यानंतरही ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली, पण तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळाली नाही.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

ब्लॅक हिल्स

हाय पोनी टेल, हिरवा सूट आणि अन् ब्लॅक हिल्स संजानाने कॅरी केलेल्या आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

ग्लॅमरस अंदाज

सोनेरी रंगाची अंगठी तिच्या हातात उठून दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये संजानाचा ग्लॅमरस अंदाज नजरेस पडतोय.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

बोल्ड अदा

संजनाच्या बोल्ड अदांवर चाहते भाळले आहेत.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

कॉमेंट्स चा वर्षाव

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कॉमेंट्स चा वर्षाव होत आहे.

Sanjana Sanghi Photos: | Saamtv

NEXT: वन पिस अन् मोकळे केस, अभिनेत्रीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ

Sanjana Sanghi Photos: | Saamtv