Richa Chadha: 'हिरामंडी' फेम अभिनेत्रीने मॅटर्निटीशूटचे फोटो केले शेअर

Rohini Gudaghe

रिचा चड्ढा

रिचा चड्ढा सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे.

Richa Chadha Ali Fazal Share Maternity Photoshoot | Saam Tv

रिचा आणि अली

लवकरच रिचा आणि अली फजल आईबाबा होणार आहेत.

Richa Chaddha | Saam Tv

मॅटर्निटी फोटोशूट

आता बाळाच्या आगमनापूर्वी दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट केलंय.

Richa Chadha Ali Fazal Maternity Photoshoot | Saam Tv

बेबी बंप

या फोटोंमध्ये रिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

Richa Chadha Share Maternity Photoshoot | Saam Tv

फोटो शेअर

फोटो शेअर करताना तिने पोस्टवरील कमेंट सेक्शनही बंद केलंय.

Richa Chadha Photos | Yandex

पोस्ट

हिरामंडी फेम अभिनेत्रीचा फोटोशूट चांगलाच चर्चेत आलाय.

Richa Look | Yandex

रिचा आणि अलीचे लग्न

रिचा आणि अलीचे ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न झाले होते.

Richa Chadha | Saam Tv

NEXT: अनेक वर्षानंतर 'बहना' एकाच स्टेजवर

Nia Sharma And krystal D'Souza | Instagram
येथे क्लिक करा...