Rhea Chakraborty च्या नखरेल अंदाज चर्चेत

Shraddha Thik

विविध कारणांमुळे चर्चेत

विविध कारणांमुळे रिया चक्रवर्ती नेहमीच चर्चेत असते.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

रिया चक्रवर्ती तिच्या अभिनयातील कारकिर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

फोटोशूट

कधी रियाचे फोटोशूट समोर येतात तर कधी पॅपाराझींने काढलेले तिचे व्हिडिओ व्हायरल होतात.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

नवीन फोटो

नुकतेच रिया चक्रवर्तीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

सोशल मीडिया

रिया चक्रवर्तीचे नवीन सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

रिया चक्रवर्ती

या फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती खूपच सुंदर दिसत आहे.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

चाहत्यांच्या संपर्कात

रिया नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rhea Chakraborty | Instagram @rhea_chakraborty

Next : Krithi Shetty | किती गोड स्माईल... बाई नजर नको लागायला तुला...

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official