Krithi Shetty | किती गोड स्माईल... बाई नजर नको लागायला तुला...

Shraddha Thik

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

सिनेमे फ्लॉप

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

सौंदर्याची चर्चा

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पांढऱ्या ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

प्रतिक्रिया

क्रितीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

Next : Nushrratt Bharuccha | अशी एकटक पाहतेस आणि मग खेळ खल्लास करतेसं...

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha