Raveena Tandon | वयाच्या पन्नाशीतही रवीना होतेय Unstoppable...

Shraddha Thik

रवीना टंडन

रवीना टंडन ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

रवीना टंडन गेली अनेक काळ आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

९० चा काळ

रविनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

असंख्य चाहते

रविना टंडनच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

भूमिका

रविना टंडनने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

नवनवे फोटो, व्हिडिओ

आपल्या चाहत्यांशी नवनवे फोटो, व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

Next : Mouni Roy जणू कडाक्याच्या थंडीत आलेली उन्हाची आनंदी लहर

Mouni Roy | Instagram @imouniroy
येथे क्लिक करा...