Mouni Roy जणू कडाक्याच्या थंडीत आलेली उन्हाची आनंदी लहर

Shraddha Thik

अभिनेत्री मौनी रॉय

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच इतर अभिनेत्रींना फॅशनच्या आणि सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनेत्रीच्या फॅशनची चर्चा

वेस्टर्न, पारंपारिक किंवा इंडियन कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री कायमच खूप सुंदर दिसते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी रॉयचे नवे फोटो

नुकतंच मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

ब्लॅक अँड व्हाईट साडी

मौनीने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट साडीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Mouni Roy | Instagram @imouniroy

कातिल अंदाजात फोटोशूट

अभिनेत्रीने या फोटोज् मध्ये कातिल अंदाजात फोटोशूट केले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

लूकची चर्चा

अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर करते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनी रॉयचा किलर लूक

मौनी रॉयच्या या किलर लूकने चाहत्यांना वेळ लावले असून तीचे फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

Mouny Roy | Instagram @imouniroy

Next : उभे राहूनही Weight Loss करता येते का?

Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा...